मिरजेच्या मजीद सतारमेकर यांना मानाचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 29/11/2022 3:45 PM

 मिरज सुधार समितीचे हितचिंतक, मिरज या संगीत नगरीचे सुपुत्र,  तंतुवाद्य निर्माते,  भारतीय तंतूवाद्य केंद्राचे संचालक मजीद गुलाबसाहेब सतारमेकर यांना संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाचा समजला जाणारा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मिरज सुधार समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करताना ऍड. ए. ए. काझी, अध्यक्ष शंकर परदेशी, जहिर मुजावर, सलीम खतीब, अतिक सतारमेकर आदी...

Share

Other News

ताज्या बातम्या