कै,सभांजीराव उमरेकर म्हणजे मराठवाडा सहकार क्षेत्रातील महत्त्वाची व्यक्तीमत्व होते-खा.प्रतापराव पा.चिखलीकर

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/06/2021 9:43 PM

नांदेड:नांदेड जिल्हात 1970 ते 1995 या 25 वर्षात सहकार क्षेत्रातील मराठवाडा विभागातील लोहा तालुक्यातील कलबंर सहकारी साखर कारखाना यशस्वी चालवणारी एक महत्त्वाची व्यक्तीमत्व म्हणजे कै.सभांजीराव पाटील उमरेकर हे होते. असे नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यानी कै.संभाजीराव उमरेकर यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्ताने व्यक्त केले.
'सहकारी कारखाना ' हा त्या काळी नांदेड जिल्हाचा अर्थव्यवस्थेचा आणि राजकारणाचाही कणा समजला जात आसे. या साखर कारखान्याच्या सहाय्याने अनेक गोर-गरिब शेतकऱ्यांचे आडी-आडचणी.सुख.दुःखात शेतकऱ्यांना लागणारी आर्थिक मदत कै.संभाजीराव पा.उमरेकर यानी केली,पण मि व काहि मंडळी त्याच्या विरोधात  राजकीय डावही रचले-खेळले गेले.हा विरोध राजकीय होता माझे आणी कै.संभाजीराव पाटील उमरेकर याचे अगदी जवळचे नाते होते असे हि खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यानी आपल्या भावना व्यक्त केल्या व कै.संभाजीराव पा.उमरेकर यांच्या सामाजिक.राजकीय.शैक्षणिक,सहकार विभागाची कार्याची माहिती व्यक्त केली.
 कलबंर सहकारी साखर कारखाने उभा राहिला. अनेक राजकीय नेते या कारखान्यावर आपले वर्चस्व राहावे म्हणून खुप प्रयत्न केले.सहकार क्षेत्र टिकून राहिले पाहिजे, यासाठी राजकारणातील भांडणे सहकारात येऊ नयेत, अशीच भूमिका आजवर घेतली गेली आहे. महाराष्ट्राच्या साठ वर्षात आसा कारखाना झाला नाही. कै.संभाजीराव पा.उमरेकर यानी साखर कारखाना चेअरमन.ना.जि.मध्यवर्ती बँक सचालंक.कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सचालंक.जि.प.सदस्य.आशी पदे भुषवली असे मत शिवसेनेचे भुजंग पाटील यांनी व्यक्त केले.तर महिला मधुन सौ.आशाताई श्यामसुदंर शिंदे यानीही कै.संभाजीराव पा.उमरेकर यांच्या जिवनातील आनेक बाबीवर प्रकाश या प्रसंगी टाकला.
कै.संभाजीराव रामजी पा,उमरेकर याच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन ऐ.के.संभाजी मंगल कार्यालय नांदेड येथे दि,14 जुन 2021 रोजी होता.याप्रंसगी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व माजी आ.वसंतराव पा.चव्हाण.शिवसेनेचे भुजंगदादा पाटील. काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष गोविंदराव पा,नगेलीकर.सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामंसुदर पा.शिंदे.माजी सनदी अधिकारीअनिल मोरे. विजय येवनकर.विठ्ठल पाटील.माजी उपमहापौर अनंदराव पा.चव्हाण. भाजपाचे महानगरअध्यक्ष प्रविण साले.डाँक्टर सेल चे डाँ.अजित गोपछडे.श्रावण पा.भिलवंडे.जि.प सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड.देगलूरचे मारोती वाडेकर. नायगांव न.प.उपनगध्यक्ष विजय पा.चव्हाण.नगरसेवक सुधाकर पाटील शिंदे.शिवसेनेचे नेताजी भोसले.अविनाश देशमुख.नगरसेवक शरद पवार.युवासेना जिल्हाप्रमुख माधव पावडे.सचिन किसवे.आदि मान्यवराची उपस्थिती होती तर उमरेकर परिवारातील अँड.शहाजी पाटील उमरेकर.डाँ.सचिन पाटील उमरेकर.इजि.व मा.सभापती सतिश पाटील उमरेकर.संदिप पा.उमरेकर व सर्व उमरेकर परिवारातील सदस्य. नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share

Other News

ताज्या बातम्या