छत्रपती कानोडे व उद्धव सरोदे यांचा वाढदिवस वृक्षारोपण करून केला साजरा.

  • आनंदा सोनटक्के,नांदे (Loni(BK))
  • Upadted: 15/06/2021 9:03 PM

नांदेड : वाढदिवस हा प्रत्येक जन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात.त्यामध्ये अनेक जन सामाजिक कार्य करून आपला वाढदिवस साजरा करतात.काही जन आपल्या वाढदिवसाच्या दिवशी हॉस्पिटल मध्ये फळे वाटप करतात गोर गरीब लोकांना आर्थिक मदत करतात.अन्नदान करतात.अश्याच प्रकारे आज अर्धापुर येथील सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे अर्धापुर तालुका अध्यक्ष छत्रपती कानोडे व पत्रकार उद्धवराव सरोदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी वंचीतचे तालुका अध्यक्ष आनंद शिनगारे , लोकहीत लाईव्ह न्यूज चे संपादक श्री साहेबराव कोलंबिकर,जि.अ. रा.कॉ. ग्रंथालय चे संतोष दगडगावकर, तुकाराम जोगदंड जिल्हा प्रतिनिधी लाईव्ह न्यूज , नंदकिशोर कल्याणकर, पत्रकार नीळकंठ मदने,बाळू शेनीकर, युवा रावण साम्राज्यसंघटनेचे तालुका अध्यक्ष आकाश पाटील कोंढेकर यांची उपस्थिती होती.

Share

Other News

ताज्या बातम्या