ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२वा वर्धापण दिवस साजरा


  • रोहित बोंबार्डे (तुमसर )
  • Upadted: 6/10/2021 4:01:44 PMरोहित बोंबार्डे
तुमसर प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २२ वा स्थापना/ वर्धापण दिन १० जून रोजी   आमदार राजू  कारेमोरे यांंच्या तुमसर येथिल जनसंपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला .
    त्यावेळी माजी खासदार  मधूकर  कुकडे, आमदार राजु  कारेमोरे यांचे हस्ते कार्यालया परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वजारोहण  सकाळी १० वाजून १०  मिनिटांनी करण्यात आला.

     त्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला आमदार राजु कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, अभिषेक कारेमोरे, देवचंद ठाकरे ,  सुदिप ठाकूर , सुरेश रहांगडाले, धनेंद्र तुरकर, रेखा  ठाकरे, उमेश तुरकर, योगेश सिंगनजुडे, प्रेरणा तुरकर , उमेश्वर कटरे, राजकुमार माटे, राजेश देशमुख , दिलीप सोनवणे, पमा  ठाकूर , जयश्री  गभणे,  अरविंद राऊत, अनिल टेकाम, अरुण गजभिये, नानू परमार, रामदास बडवाईक, कविता साखरवाडे, सलाम तुरक, मनोज वासनिक, कुशलता गजभिये, वसंजु चोपकर, योगेश तुळशीनंदन, सुखदेव राहांगडाले, प्रा सुनील बुराडे सुनील थोटे, प्रदीप भरणेकर, श्याम भैरम, राजेश भट्ट, अरविंद भेदे, क्रुषी खोब्रागडे, देवेन सहारे, उमेश बिजेवार, सचिन बावनकर, राजु देशभ्रतार, कपील जैन, व अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Share

Other News