गडचिरोली जिल्ह्यात 573 कोरोनामुक्त, 16 मृत्यूसह 191 नवीन कोरोना बाधित

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 14/05/2021 9:18 PM

गडचिरोली (दि.14) :-
            आज जिल्हयात 191 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 573 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आज 16 नवीन मृत्यूमध्ये गडचिरोली येथील 42 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. सिरोंचा जि. गडचिरोली येथील 35 वर्षीय पुरुष, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 65 वर्षीय महिला ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 51 वर्षीय महिला, ता. सावली जि. चंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 24 वर्षीय महिला, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 67 वर्षीय महिला, गडचिरोली येथील 72 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 25 वर्षीय पुरुष, ता. अहेरी जि. गडचिरोली येथील 58 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 57 वर्षीय पुरुष, ता. वडसा जि. गडचिरोली येथील 65 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 63 वर्षीय पुरुष, ता. चामोर्शी जि. गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष, गडचिरोली येथील 60 वर्षीय पुरुष यांचा नवीन मृत्यूमध्ये समावेश आहे. 
       नवीन 191 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 73, अहेरी तालुक्यातील 5, आरमोरी 2, भामरागड तालुक्यातील 6, चामोर्शी तालुक्यातील 19, धानोरा तालुक्यातील 2, एटापल्ली तालुक्यातील 10, कोरची तालुक्यातील 13, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 13, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 9, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 19 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 20 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 573 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 206, अहेरी 65,  आरमोरी 31, भामरागड 6, चामोर्शी 36, धानोरा 18, एटापल्ली 44, मुलचेरा 21, सिरोंचा 32, कोरची 17, कुरखेडा 28 तसेच वडसा येथील 69 जणांचा समावेश आहे.






राजेश नाथानी (गडचिरोली तालुका प्रतिनिधी)
9422355550

Share

Other News

ताज्या बातम्या