वस्तू व सेवा कर

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 14/05/2021 3:57 PM

              संपूर्ण देशात १ जुलै २०१७ पासून अप्रतक्ष कराच्या एकसमान पद्धतीकरिता जी एस टी प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय केंद्र शासनाने व राज्य सरकारने घेतला. जी एस टी मध्ये वस्तू व सेवेच्या पुरवठा व्यवहारांवर ( कर माफ वस्तू व सेवा व्यतिरिक्त ) दोन कर लावण्यात येतील. एक केंद्र शासनामार्फत लावण्यात येईल. त्यास केंद्रीय वस्तू व सेवा कर व एक राज्य शासनाकडून लावण्यात येईल त्यास राज्य राज्य वस्तू व सेवा कर  असे नामकरण असेल  तसेच आंतरराज्य वस्तू व सेवांच्या पुरवठ्यावर तसेच आयातीवर सुध्दा केंद्र शासनामार्फत एकात्मिक वस्तू व सेवा कर लावण्यात येईल
        केंद्रीय वस्तू व सेवा कर अधिनियम २०१६ व महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ चया कलम २४ ( वी ) नुसार केंद्र व राज्य शासनाचे प्रतयेक विभाग व आस्थापना किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांना नोंदणी करणे सक्तीचे आहे. अधिनियम कलम ५१ नुसार शासकीय विभाग स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासकीय संस्थाना होणारा रू २.५ लक्ष पेक्षा जास्त पुरवठ्याच्या देय रककमेवर प्रत्येकी १/टक्के ( एम जी एस टी १/टक्के आणि सी जी एस टी १/ टक्के एकूण २/टक्के ) दराने कराची वजात ( टि डी एस ) करणे आवश्यक आहे. सदर टि डी एस हे १० दिवसांच्या आत शासनास जमा करणे गरजेचे आहे. अन्यथा करवजातीचा भरणा विलंबाने करणार्यास व्याजाची आकारणी करण्यात येईल. याबाबत आयुक्त राज्य कर जी एस टी मुंबई यांनी circular no JC / ho _11/ GST/ TDs/ sections 51/2017 _18455 dt 7/7/2017 मध्ये सविस्तर माहिती दिली आहे
         वि वि शा नि क्र मवसेक १०१७/ प्र क्र ११३/ कराधन .दि ३१ जुलै २०१७ नुसार महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ अंतर्गत राज्य वस्तू व सेवा कर आणि एकात्मिक वस्तू व सेवा कर करीता नवी जमा लेखाशिरषक अनुक्रमे ०००६ व ०००८ प्रधान लेखाशीरष उघडण्यास मान्यता दिलेली आहे
        वि वि शा नि क्र जी एस टी _१०१७/ प्र क्र ८१/ कराधन-१ दि १९ आॅगसट २०१७ व वि वि शा प क्र जी एस टी १०१७/ प्र क्र १५५/ कराधन. _१ दि ११ सप्टेंबर २०१७ आणि PWD gov circular no sankirna - (2017/cr ( part-11) ( building -2date 19 saptember 2017 नुसार जी एस टी अंमलबजावणी नंतर शासकीय कंत्राटात होणारा बदल बाबत मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहे
     १४ सप्टेंबर २०१८ राज्य कर आयुक्त मुंबई यांचे क्रमांक रा स आ / मुखया २/ म व से क का अंतर्गत टि डी एस / २०१८-१९/ ब ८३६ दि १९ सप्टेंबर २०१८ अंतर्गत परिपत्रक क्र २६ अ २०१८ म शा वि वि प क्र संकीर्ण २०१८/ प क्र १४४/ २०१८ कोषा प्रशा दि २८ सप्टेंबर २०१८ नुसार केंद्र व राज्य सरकार यांचे विभाग स्थानिक प्राधिकिकरण. शा अभिकरण यांनी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायदा २०१७ चया कलम ५१ नुसार मुळ सत्रोतातून करावयाची कपात करण्यासंदर्भात अवलंभवयाची कार्यपद्धती दि १/१०/२०१८ पासून दोन लाख पन्नास हजार पेक्षा जास्त प्रदान करणार्या येणारा जी एस टी १/ टक्के २/ टक्के TDsप्रमाणपत्र जारी करेपर्यंत विलंब फि म्हणून प्रती दिन १००/ किंवा कमाल ५०००/ असेल सार्वजनिक बांधकाम विभाग शा प क्र संकीर्ण २०१८/ प्र क्र ३५ अर्थ-५ दि २२ नोव्हेंबर २०१८ नुसार या विभागाच्या नियंत्रणाखाली आहरण व संवितरण अधिकारी यांना दि १ आक्टेबर २०१८ पासून कर पत्र /सेवा अथवा दोन्ही साठी पुरवठादाराला करावयाच्या प्रवदानातून २/ टक्के TDs वजावाट करणे बाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत
     वि वि शा शुधदीपत्र क्र संकीर्ण २०१८/ प्र क्र १४४/२०१८ कोषा प्रशा दि ११ जून २०१९ नुसार -१ कोषागार धनादेश असे समाविष्ट करण्यात येत आहे
      परिच्छेद क्र ११-सुधारणा यांनी परिशिष्ट क मध्ये नमूद प्रधिकृत बॅकेमारफत वजा केलेल्या TDs ची रक्कम pao/ कोषागार/ उपकोषागार यांचेकडून ज्या महिन्यात मिळालेली आहे त्याच महिन्याच्या पुढील महिन्यात १० दिवसांत जी एस टी पोर्टल किंवा चलनादवारे अशा रक्कमेचा भरणा करावा 
         आपणास वरील माहिती असणे गरजेचे आहे समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९






देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या