'आयुष' ने दिले तब्बल ५० फुट खोल विहारीत पडलेल्या अतिविषारी घोणस सापाला जीवदान...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 16/04/2021 8:06 AM

सांगली/ कुपवाड, दि १५,
      दत्तनगर येथे ५० फूट विहिरीमध्ये अती विषारी घोणस साप पडला आहे असा फोन आला असता तात्काळ आयुष सर्प मित्र दाखल झाले. विहिरीच्या बाहेर साप काढण्यासाठी नियोजन केले .सदर विहिरीला पायऱ्या नसल्याने दोरीच्या साह्याने रुद्र कारंडे विहिरीमध्ये उतरले.अर्धा तासाच्या अथक प्रयत्नाने घोणस जातीच्या सापाला बाहेर काढण्यात यश आले. यावेळी सागर चिंचकर, रुद्र कारंडे, लक्ष्मण चव्हाण, अजित रायमाने,प्रणाली चव्हाण, गणेश आनंदे, अजित कांबळे, अमोल पाटील या सर्वांच्या सहकार्याने साप सहीसलामत बाहेर काढण्यात आले.

Share

Other News

ताज्या बातम्या