सिरोंचा :-
दिनांक 17 एप्रिल 2021 ला सकाळी 10 वा.भगवंतराव कला महाविद्यालय सिरोंचा येथे भव्य रक्तदान शिबिराचे घेण्यात येत आहे तरी सर्व युवा पिढी आणि सिरोंचा शहरातील सर्व युवकांना आव्हान करण्यात येत आहे की कोरोणाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत रक्तपुरवठा व्हावी या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,सिरोंचा तर्फे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे .या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून राष्ट्रवादी महिला युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा,गडचिरोली भाग्यश्रीताई आत्राम आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष ऋतुराज हलगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाअध्यक्षा गडचिरोली शाहीन भाभी हकीम हे राहणार आहे.सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहावे ही विनंती
धन्यवाद
एम. डी.शानू
तालुका सचिव सिरोंचा
माजिद अली (सिरोंचा तालुका प्रतिनिधी)
8275413143