भारतरत्न डॉ बाबासाहेब आबेंडकर यांच्या जयंती निमित्त, जलसंपदामंत्री नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांच्या वतीने प्रभाग क्रं 8 विद्यानगर,वारणाली येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळी 51 बॅग ब्लड डोनेट झाले. यावेळी उपस्थित महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने , राहुल दादा पवार, सजंयनगर PI काकासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुपवाड शहर युवक अध्यक्ष सूनिल भोसले,रामा कोळेकर, गणेश माने, विशाल पवार, संतोष जोशी, गोटू तावडे, आशिष पाटील, चैतन्य मिसाळ, विजय जाधव सोनार,दत्ता मांडवकर,बाळू खांडेकर आदी उपस्थित होते.