भगूरला संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

  • भास्कर सोनवणे (नाशिक(भगूर))
  • Upadted: 27/02/2021 7:35 PM

श्री संत रोहिदास महाराज यांचे 644 वी जयंती साजरी 
भगूर प्रतिनिधी :- शनिवारी संत रोहिदास महाराज यांची जयंती होते. भगूर शहर आणि परिसरात यानिमित्त विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं. कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या अटी आणि नियमांचे पालन करत साधेपणाने जयंती साजरी करण्यात आली .घराघरातून देखील उत्साहात जयंती साजरी करताना संत रोहिदास महाराज यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. भगूर येथील चर्मकार समाज मंडळाच्या वतीने देखील संत रोहिदास महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आल.यावेळी प्रमुख पाहुणे भगूरच्या नगराध्यक्ष अनिताताई करंजकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आल.त्याप्रसंगी नगरसेविका प्रतिभा घुमरे .शिवसेना शहर प्रमुख विक्रम सोनवणे. प्रमोद घुमरे. जयंती अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी. प्रदेश अध्यक्ष संत रोहिदास युवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संजय सूर्यवंशी. चिंतामण सूर्यवंशी  गणेश पठाडे.  सागर पवार . तुषार सूर्यवंशी.  चंद्रकांत झुटिंग.  देविदास पाटोळे. सागर पाटोळे.  सचिन सूर्यवंशी.  अनिल सूर्यवंशी.  योगेश सूर्यवंशी.  केशव सूर्यवंशी .अमोल सूर्यवंशी  व महिला मंडळ तसेच सर्व भगुर चर्मकार  समाज बांधव उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या