आज सांगली,मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे नूतन महापौर मा.श्री.दिग्विजय सूर्यवंशी यांनी कुपवाड मधील हजरत लाडले मशायख र.अ दर्गा येथे भेट देऊन दर्शन घेतले.
यावेळी नूतन महापौर पदी निवड झालेबद्दल दर्गा कमिटीच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
--------------------------------------------------------
सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे प्रथम नागरिक महापौर मा. दिग्विजय सुर्यवंशी यांनी आज संध्याकाळी आयुष सेवाभावी संस्थेच्या कुपवाड मधील कार्यालयास सदिछ्या भेट दिली.
यावेळी आयुष टीम ने त्यांची महापौर म्हणून निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ,हार देऊन सत्कार केला आणि त्यांच्या भावी वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.