तुळजापूर येथील तरुणांचा मनसे मध्ये प्रवेश

  • Balaji Kumbhar (Jalkot)
  • Upadted: 26/02/2021 8:39 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख हिंदु जननायक मा.राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन संपुर्ण महाराष्ट्रात अनेक तरुण पिढी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मध्ये प्रवेश करत असताना  तुळजापूर येथील तरुणांनी मनसे प्रवेश केला यावेळी मनसेचे प्रदेश  सरचिटणीस दिलीप बापू धोञे यांच्या नेतृत्वाखाली व  जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  मनसे जिल्हाउपाध्यक्ष महेश जाधव यांच्या उपस्थितीत मनसे पक्षात प्रवेश केला.या वेळी गणेश पाटील,अतिलेश पुराणीक, सागर फडके,अक्षय मगर, अजिक्य पाटील, अकाश चव्हाण, गणेश घुगे,  अकाश काशीद,  विकी पाटील, गणेश पुराणीक आदिनी प्रवेश केला. यावेळी उपस्थीत   शहर अध्यक्ष जैनोदीन शेख, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे ,मनविसे जिल्हाअध्यक्ष अमर कुलकर्णी, रोजगार, स्वयंरोजगार जिल्हा संघटक गोवींद बनपट्टे आदि मनसैनिक उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या