मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी राज्यस्तरिय सामाजिक संघटना सेवारत्न पुरस्कार माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष अंबादास पवार यांना जाहीर

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 19/01/2021 11:20 PM

मुंबई:-| मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय  गुणिजन गौरव पुरस्कार सोहळा या वर्षी कोरोना च्या वाढता प्रादुभावामुळे  व शासनाने ठरवुन दिलेल्या नियम व सुचनामुळे  होवु न शकल्यामुळे   आज पोस्टाने प्राप्त  झाला.

बुलढाणा जिल्हयामधील माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा अध्यक्ष श्री. अंबादास पवार यांना राज्यस्तरीय आदर्श सामाजिक संघटना   सेवारन्त पुरस्कार    देण्यात आला  सामाजिक व माहिती अधिकार  क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली होती.

यापुर्वी सुध्दा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडुन मुंबई येथे सन 2019 मध्ये  महाराष्ट उत्कुष्ट माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणुन पुरस्कार प्राप्त झाला होता .भष्टाचार मुक्त भारत करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ करित असलेल्या कार्याची दखल घेवुन 
मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्यावतीने राज्यस्तरीय गुणिजन गौरव पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काराचे वितरण कृष्णाजी जगदाळे व मान्यवराच्या उपस्थीत  मुंबई येथे होणार होते माञ कोरोनामुळे सदर कार्यक्रम महाराष्ट राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे व शासनाने ठरवुन दिलेल्या मार्गदर्शक सुचनामुळे सदर पुरस्कार आज पोस्टाने प्राप्त झाला 
पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह , लक्षवेधी गौरवपत्र , विशेष महावस्त्र , खास मानपत्र , मानकरी बॅच व मानाचा फेटा असे असून सदर पुरस्कार आज पोस्टाने प्राप्त झाला
सदर पुरस्कारचे  सर्व श्रेय आमचे मार्गदर्शक संस्थापक  अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ श्री. सुभाष बसवेकर सर, श्री. शेखर कोलते कार्याध्यक्ष महाराष्ट राज्य, श्री. भिकाजी मोतीराम वरोकार राज्य सरचिटणिस महाराष्ट राज्य   श्री पंकज अशोक शाहु जिल्हा संघटक यांना   असुन सदर कार्यकर्ता यांनी वेळोवेळी केलेले सहकार्य यामुळे सदर पुरस्कार माझ्या सहकार्याना समर्पीत करित आहे

Share

Other News

ताज्या बातम्या