प्रमाणपत्र/सन्मान /पारितोषिक /मान मान्यता काय असते

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 19/01/2021 12:44 PM

            आज सर्वत्र एकच खळबळ आहे ती म्हणजे अमुक व्यक्तिला अमुक पुरस्कार मिळाला आपल्या शासनयंत्रणेचया आधिकाराचे एक रुप आपण पाहिले आहे ते म्हणजे दंडशकतीचा वापर आणि निर्बंध याच अधिकाराचे दुसरे रुप म्हणजे सरकारी मान मान्यता आणि गौरव नागरिक कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याला आपल्या मर्जीनुसार शिक्कामोर्तब करत असते कोणाला कोणता किताब द्यायचा कोणाचा गौरव करावा हे शासनाने ठरवून दिले आहे पद्मश्री. पद्मभूषण. कोरोना योध्दा. समाजभूषण. प्रबोधन. उत्कृष्ट पटकथा नायक. वैगेरे सन्मानाची नावे आपण वाचली आहेत वेगवेगळ्या क्षेत्रात धाडसी. कलावंत शास्त्रज्ञ. सैनिक सन्मान. आणि पोलिस दलातील सेवकांना विशेष कामगिरीबद्दल पुरस्कार दिले जातात शौर्य गाजविणारे बालकांचे देखील सत्कार केलें जातात. शिक्षण क्षेत्रातील शिक्षक विद्यार्थी यांचा देखील गौरव करण्यात येतो या अशा सन्मान पारितोषिक यामुळे व्यक्तिच्या मोठेपणात भर पडते कोणत्याही खाजगी सन्मान पारितोषिक मिळण्यापेक्षा शासनाने गौरव केला तर यामुळे व्यक्तिच्या मोठेपणावर अधिकृत शिक्कामोर्तब होते यामुळे
           कला. शास्त्र. शिक्षण. समाजसेवा. संगीत. चित्रपट संगीत.  सर्वच क्षेत्रात शासनाने सन्मान देणे ही बाब व्यक्तिंना विशेष सन्मान मिळाल्यासारखे आहे सन्मानाचे भव्य दिव्य सोहळे आपल्याला शासनाच्या भारदस्तपणाची जाणीव करून देतात म्हणजे सन्मान घेणा-या व्यक्ती पेक्षा सन्मान करणार्या अधिकारी यंत्रणेचा आपल्यावर प्रभाव पडतो हे सन्मान मिळवण्यासाठी धडपड. याबद्दल वाद विवाद यातून सन्मान मिळवण्यासाठी नागरिक कसे नमतात शासकीय मान्यता अशी महत्वाची असते आपण पाहतो सांस्कृतिक क्षेत्रात. साहित्य कला. क्षेत्रात. आश्रयाला महत्व प्राप्त आहे कारण मानसन्मान. शासकीय सवलती. यांची खैरात करणे हे राजकीय पक्ष नेते यांना नाही ते फक्त शासनाला शक्य आहे त्यामुळे
                आपल्या भोवतीच्या लहान मोठ्या सांस्कृतिक संस्था. कला विकास चळवळी या शासनाच्या जीवावर व अनुदानावर अवलंबून असतातच समाजावर असलेला शासनयंत्रणेचा पगडा हा आपल्या राजकीय अनुभवांचा एक अविभाज्य भाग आहे अधिकार. अधिकार पदे आणि आधिकारपदसत यांच्याबद्दल कुतूहल आदराची भावना समाजात निर्माण करण्यास लोकांच्या मनात अधिकाशरणता निर्माण करण्यास आणि फायद्यासाठी किंवा सवलती अनुदान तडजोड करण्याची वृत्ती बळावणयास असे अनुभव हातभार लावतात 
   ‌.          वरील प्रमाणे सन्मान पारितोषिक पुरस्कार गौरव हे एखाद्या पक्ष नेता राजकीय त्यांच्याकडून न घेता आपले काम असे प्रामाणिकपणे करा की शासनाने आपल्या कामांची दखल घेतली पाहिजे आणि आपला मान सन्मान पारितोषिक हे शासनाने दिले पाहिजे आज सर्वत्र कोरोना योध्दा पुरस्कार देणे चालू आहे पण समोरुन मदत करणारे फोटोत दिसले त्यामुळे मदत केली असे सिद्ध झाले पण कोणताही फोटो नाही कोठेही गाजावाजा नाही पण मदत शंभर टक्के केली आहे विचार करण्याची गरज आहे 
खरोखरच जो पात्र आहे त्याला मान मिळालाच पाहिजे
      संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन कृती समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
    प्रत्त्येक क्षेत्रातील असंघटित कामगार आत्ता आपलीं नोंदणी स्वता करु शकतो ग्रुप मध्ये काम करणारे कामगार १/२५ कामगार एकत्र येऊन जिल्हा सहाय्य कामगार आयुक्त येथे जावून आपली कामगार नोंदणी आॅनलाइन पध्दतीने करु शकतात
     निवडलेले स्वच्छ अन्न धान्य मिळवणे हा आपला अधिकार आहे आपल्याकडे कोणत्याही रेशन दुकानात घाण. कचरा. किडलेले धान्य वितरण होत असेल तर त्वरित तक्रार करा   
          माहिती अधिकार आपण आपल्या गावात तालुक्यांत जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात महिन्याला येणारा औषध साठा महिन्याची रुग्ण संख्या शिल्लक औषध साठा माहिती घ्या 
साप चावला तर कुत्रा चावला तर सरकारी दवाखान्यात लस उपलब्ध आहे का
        वरील प्रमाणे समाजसेवा व उठाव आपल्या हक्कासाठी बंद आंदोलन मोर्चा उपोषण निवेदन  वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी विविध गाव तालुका जिल्हा राज्य देश यातून पदाधिकारी नेमणे आहे तरी इच्छुक व्यक्ति तरुण यांनी संपर्क साधावा





देवेंद्र देविकार (विदर्भ प्रमुख संपादक)
7588888787

Share

Other News

ताज्या बातम्या