सर्वपक्षीय कृती समिती व कुपवाडकरांच्या वतीने लोकनेते राजारामबतापू पाटील,दिल्ली येथील शहीद शेतकरी बांधव व भंडारा शिशुकेअर दुर्घटेनच्या निष्पाप बालकांना आंदरांजली...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 18/01/2021 3:56 PM

  

         सर्वपक्षीय कृती समिती व कुपवाडकर यांच्या वतीने स्वर्गीय लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पुण्यतिथी निम्मित त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहण्यात आली. तसेच दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकरी बांधवांना व भंडारा येथील शिशु केअर अग्निदुर्घटनेमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप निरागस बालकांना व परवा रोड अपघातात 17 महिला डॉक्टर मरण पावल्या होत्या त्यांना सर्वपक्षीय कृती समिती व कुपवाड वासिय, यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
         त्यावेळी मा.गजानन मगदूम (नगरसेवक), विजय खोत, आशुतोष धोतरे, अरुण रुपनर, गोरख व्हनकडे, रमेश जाधव, महादेव मगदूम, रफिक मुजावर, बल्लू शाकला, संदीप कांबळे, सुरेश रुपनर, अजय माने, दिनकर चव्हान, हणमंत सरगर, नेताजी चव्हाण, रवी आदाटे, संतोष माळगे, मनोज आदाटे इत्यादी उपस्थित होते.
     
##  सर्वपक्षीय कृती समिती कुपवाड व कुपवाड वासिय, कुपवाड.

Share

Other News

ताज्या बातम्या