निलंगा मतदार संघातून रेल्वे ट्रेकला मंजुरी मिळाल्याबद्दल सत्कार....

  • महादेव कळसे (Kelgao)
  • Upadted: 23/11/2020 9:38 PM

       लातूर जिल्हा सह संपादक 

       महादेव कळसे दि.23 नोव्हेंबर

     आज मा. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर यांच्या अथक प्रयत्नामुळे निलंगा शहरातून व शिरूर अनंतपाळ येथून रेल्वे ट्रॅक मंजुरी मिळून त्याअनुषंगाने केंद्रीय रेल्वे अधिकारी प्रमुख मा सुरेशचंद्रजी जैन, मा मुकेशजी लाल ,मा रवीजी गुजराल यांनी मा अरविंदभाऊ पाटील निलंगेकर यांच्या समवेत आपल्या भागाची पाहणी केली परत जात असताना त्यांनी नगरपरिषद निलंगा ने विकसित केलेल्या अटल वॉकवे ला आवर्जून भेट दिली तेथे सर्व रेल्वे अधिकारी यांचे निलंगा शहराच्या वतीने सत्कार केला

*खोचक प्रश्न अचूक उत्तर कायदयाने.!*     

   *"भारतीय माहिती अधिकार"*

*बातम्या साठी संपर्क करा*
*महादेव कळसे*
*लातूर जिल्हा सहसंपादक* 
https://wa.me/9021535195

*Official web site*
www.bhartiyamahitiadhikar.com
*Official email id*

Share

Other News

ताज्या बातम्या