आज रोजी सतर्क पोलिस टाइम्सच्या तुळजापूर तालुका प्रतिनिधी पदी मा. जुबेर भाई शेख यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र उस्मानाबाद जिल्हाचे संपादक मा. उमेश भाऊ काळे यांच्या हस्ते देण्यात आले. व सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले. यावेळी तुळजापूर युवक तालुका अध्यक्ष मा.संदीप भैय्या गंगणे, मा.राघवेंद्र चाबुकस्वार, मा. युनुस सय्यद, मा.संतोष दूधभाते, मा. महादेव सोनवणे आदी उपस्थित होते.