पुणे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार मा. संग्राम भाऊ देशमुख यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात भारतीय जनता पार्टीच्या #सांगली_ग्रामीण_मंडळ_अध्यक्ष पदी निवड संतोष सरगर यांची निवड करण्यात आली.महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माजी आमदार मा. सुरेशजी हळवणकर साहेब यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले, या वेळी पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते माजी खासदार धनंजय महाडिक, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा अध्यक्ष मा. योगेश अण्णा टिळेकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुरेश भाऊ खाडे, आमचे नेते शेखर इनामदार साहेब, सांगली जिल्हा अध्यक्ष मा दीपक बाबा शिंदे, पृथ्वीराज बाबा शिंदे,पश्चिम महाराष्ट्र संघटक मकरंद देशपांडे,गोकुळ दूध चे संचालक बाबा देसाई, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, माजी आमदार नितीन राजे शिंदे,महिला प्रदेश उपाध्यक्ष नीता ताई केळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख,युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, सरचिटणीस दीपक माने,माजी आमदार विलासराव जगताप,जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, आदी मान्यवर उपस्थित होते........