*भद्रावती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष संघटन व "नागपूर विभागीय पदवीधर निवडणूकसंबंधी" बैठक संपन्न*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 23/11/2020 1:29 PM

चंद्रपुर :-

भद्रावती तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीची बैठक *रविवार दि.२२ नोव्हें दु.१२ वा.राज मनी गार्डन लॉन,भद्रावती* येथे संपन्न झाली .
या बैठकीत *पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत* उभे असलेले महाआघाडीचे उमेदवार *एड अभिजित वंजारी* यांना विजयी करण्यासाठी प्रचाराचे नियोजन एड.कुणाल पथाडे, श्री.युवराज धानोरकर तसेच श्री मुनाज शेख,तालुकाध्यक्ष श्री सुधाकर रोहणकर,युवक अध्यक्ष श्री स्वप्नील लांबट यांच्यावर सोपविण्यात आले. तसेच या बैठकीत "गाव तेथे राष्ट्रवादी" हे अभियान राबविण्याचे नियोजन श्री दिपक जयस्वाल यांनी या बैठकीत तालुक्यातून आलेल्या कार्यकर्त्यांना केले त्याची अंमलबजावणी सर्व कार्यकर्त्यांनी दिलेल्या वेळेत करण्याच्या सुचना जिल्हा अध्यक्षांनी दिल्या .
या बैठकीला *जिल्हा अध्यक्ष राजेन्द्र भाऊ वैद्य ,भद्रावती तालुका निरिक्षक  दिपक भाऊ जैयस्वाल,ज्येष्ठ नेते श्री हिराचंद बोरकुटे,श्री.मुनाज शेख प्रदेश प्रतिनिधी, महिला जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके, सुधाकर रोहणकर तालुका अध्यक्ष,श्री सुनिल महाले शहर अध्यक्ष*,महिला अध्यक्षा साबियाताई देवगडे,व दुर्गा विश्वास तसेच फैय्याज शेख,प्रफुल थेरे, संजय सुरपाम,लभाने, संजय आस्वले, पनवेल शेंडे,रवि नागपुरे उपस्थित होते.

Share

Other News

ताज्या बातम्या