जिल्हाभरातील शेतकरी बांधवाना शासनाणे दिलासा द्यावा अशी मागणी किसान युवा क्रांती चिखली तालुका अध्यक्ष श्री रुपेश खेडेकर यांनी केली आहे

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 01/11/2020 4:27 AM

चिखली(प्रतिनिधी):-बुलढाणा जिल्हाभरात सगळीकडेच ऑगस्ट आणि सप्टेंबर तसेच ऑक्टोबर मध्ये खूप अतिवृष्टी झाली यामध्ये चिखली तालुक्यात पण खूप अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकार्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले 
मूग,उडीद,आणि नंतर सोयाबीन ची पिके खूप मोठ्या प्रमाणात खराब झाली 
इथे सोयाबीन चा  एकरी ८ते ११पोते उतारा मिळत होता तिथे आजरोजी केवळ ४ते ५पोते उतारा मिळत आहे उत्पादन खर्च करून सुद्दा खर्च निघत नाही व 
जर जिल्ह्यभरात हा पाऊस सर्व तालुकमध्ये पडला आहे तर केवळ मेहकर ,लोणार,आणि सिंदखेड राजा ला च ५० पैशायचा आत आणेवारी आली 
सर्वदूर सगळीकडे यायला पहिजे शेतकऱ्यांना स्थानिक राजकारणात न ओढता
सुधारित आणेवारी परत जाहीर करून जिल्हाभरातील शेतकरी बांधवाना  शासनाणे दिलासा द्यावा अशी मागणी किसान युवा क्रांती चिखली तालुका अध्यक्ष श्री रुपेश खेडेकर यांनी केली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या