अलिबाग तालुक्यात आज 11 रुग्णांची कोरोनावर मात

  • M.Samir Mahadkar (Mhasla )
  • Upadted: 31/10/2020 11:06 PM

◾दिवसभरात 2 नवे रुग्ण 

अलिबाग तालुक्यात आज 11 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली. तर दिवसभरात 2 नव्या पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.   आजअखेर अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 हजार 872 वर पोहोचली आहे. यापैकी 137 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 4 हजार 684 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत 51 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.   

Share

Other News

ताज्या बातम्या