नवी मुंबई उन्मळून पडलेला वृक्ष तात्काळ हटवा.

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 31/10/2020 8:58 PM

नवी मुंबई : वाशी सेक्टर २९ मधील राजीव गांधी उद्यान आणि पालिकेचे क्रिडांगण यांच्या संरक्षक भिंती लगतचा एक मोठा वृक्ष कोलमडून उद्यानातील पाम ट्री वर लटकत आहे. उद्यानात सकाळ संध्याकाळ नागरिकांची आरोग्यविषयक व्यायाम माॅर्निंग वाॅकसाठी नेहमी वर्दळ असते. त्यामुळे हा वृक्ष खाली पडून जिवितहानीघा धोका निर्माण झाला आहे. तरी पालिकेच्या संबंधित विभागाने तात्काळ कारवाई करावी अशी नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.

Share

Other News

ताज्या बातम्या