केंद्रातील भाजप सरकार लादत असलेल्या शेतकरी व कामगार विरोधी काळ्या कायद्याच्या निषेधार्थ काँग्रेस भवन सांगली येथे जनजागृती व स्वाक्षरी मोहीम
राज्यमंत्री मा.विश्वजित कदम साहेब, सांगली जिल्हाध्यक्ष काँग्रेस आ. मोहनराव कदम, आ.विक्रमसिंह सावंत, नामदेवराव मोहिते, जयश्री ताई पाटील, शैलजा भाभी पाटील, विशाल पाटील,डॉ.जितेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आमचे नेते मार्गदर्शक सांगली शहर जिल्हाध्यक्ष मा. पृथ्वीराज (बाबा) पाटील यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. यावेळी पक्षाचे नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.