राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप बुलढाणा जिल्हा जिल्हाध्यक्षपदी बद्रीनाथ कोल्हे

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 31/10/2020 6:29 PM

राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप बुलढाणा जिल्हा जिल्हाध्यक्षपदी बद्रीनाथ कोल्हे पाटील यांची नियुक्ती झाली त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणालाही ब्लड चि गरज भासल्यास एक वेळ अवश्य संपर्क करावा असे आवाहन बद्रीनाथ कोल्हे पाटील
जिल्हाध्यक्ष राजे संभाजी ब्लड डोनर ग्रुप बुलढाणा जिल्हा यांनी केले आहे संपर्क नंबर
90 49 84 32 59

Share

Other News

ताज्या बातम्या