कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या विद्यार्थी जिल्हा सचिव पदावर बद्रीनाथ कोल्हे पाटील यांची नियुक्ती

  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 31/10/2020 6:26 PM

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या विद्यार्थी जिल्हा सचिव पदावर बद्रीनाथ कोल्हे पाटील यांची नियुक्ती झाली आहे ही नियुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप नवरी ननावरे जिल्हाध्यक्ष हर्षल गाडे पाटील व यांच्या मान्यतेने करण्यात आली आहे या पुढील काळात त्यांनी शेतकऱ्यांसाठी खंबीरपणे उभे राहण्याचे व दिलासा देण्याची काम आपण नक्की करू असे सांगितले त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

Share

Other News

ताज्या बातम्या