आता आॅनलाईन पॅन कार्ड घरबसल्या अवघ्या दहा मिनिटात.

  • श्री मल्हारी घाडगे (Navimumbai)
  • Upadted: 31/10/2020 5:34 PM

10 मिनिटांत असं काढा ई-पॅन कार्ड

- सर्वप्रथम आयकर विभागाच्या https://www.incometaxindiaefiling.gov.in/home या अधिकृत वेबसाईटवर जा.

- Instant PAN through Aadhaar हा पर्याय निवडा. यावर क्लिक केल्यावर नवीन पेज ओपन होईल.

- Get New PAN या पर्यायावर क्लिक करा.

- नवीन पेजवर आधार कार्ड क्रमांक विचारण्यात येईल. तिथे आपला आधार क्रमांक टाका.

- कन्फर्म सेक्शनवर क्लिक करून सबमिटवर क्लिक करा.

- आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP पाठवण्यात येईल.

- फोनवर आलेला ओटीपी भरून फॉर्म सबमिट करा.

- आयकर विभाग ही माहिती व्हेरिफाय करेल आणि दहा मिनिटांत e-PAN मिळेल.

Share

Other News

ताज्या बातम्या