ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

तालुका भुमिअभिलेख कार्यालयात, जर जनसामान्यांची फरफट होईल ? तर याविरोधात "मनविसे"च्यावतीने तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल !


  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 10/29/2020 6:36:06 PM

तालुका भूमी अभिलेख कार्यलयात वेळेवर उतारे व इतर कागद पत्रे मिळत नसल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करून संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
व यापुढे नागरिकांना कागदपत्र वेळेवर न भेटल्यास मनसेच्यावतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपस्थित अधिकाऱ्यांना देण्यात आला
त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जगताप जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस तुषार बोबडे शहराध्यक्ष सचिन पाळंदे विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष राहुल दातीर विद्यार्थी सेना शहराध्यक्ष विशाल शिरसाठ तालुका सरचिटणीस गोरक्षनाथ तालुका चिटणीस अमोल साबणे शहर संघटक निलेश सोनवणे प्रसिद्धीप्रमुख विष्णू आमोलिक मनसे उपतालुका अध्यक्ष नंदू खेमनर शहर सरचिटणीस रोहित जौंजल  विद्यार्थी सेना उपतालुका अध्यक्ष किशोर अमोलिक विद्यार्थी सेना शहर उपाध्यक्ष संकेत शेलार दादा कुसेकर याप्रसंगी आधी महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share

Other News