ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

विमा धारक शेतकऱ्यांनी पीक नुसकाणीची माहिती अँप मधून सविस्तर माहिती भरून द्यावी :---सौ. मीनाताई शिंदे माजी सरपंच यांचे आवाहन


  • स्वप्नील शिंदे (Padali shinde)
  • Upadted: 9/22/2020 7:23:28 PM

पाडळी शिंदे(प्रतिनिधी):-सर्व विमाधारक  शेतकरी बंधुना कळविण्यात येते की काल अतिवृष्टीमुळे व नैसर्गीक आपत्तीमुळे आपल्या उभ्या शेतीपिकाचे नुकसान झालेले असल्यास मा प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत रिलांयस जनरल इंशुरंस कंपनीला Crop Insurance ॲप्लीकेशन दवारे Crop Loss  सुचना नियमानुसार देणे बंधनकारक आहे तरी खालील पदधतीचा अवलंब करावा
ॲपवर माहीती भरण्यापुर्वीची पुर्वतयारी
विमा पावतीवर भरलेला मोबाईल नंबर व विमा पावती सोबत घ्यावी

ॲन्ड्रॉइड प्ले स्टोर मधुन Crop Insurance मोबाईलमध्ये सुरु करुन घ्यावे
त्यानंतर ॲपमध्ये नोंदणीशिवाय काम सुरु ठेवा पर्याय निवडावा
नंतर वरुन ३ नंबरवर असलेला पिक नुकसान हा पर्याय निवडाणा
त्यानंतर पिक नुकसानीची पुर्वसुचना हा पर्याय निवडावा
माबाईल क्रमांकाची पडताळणीसाठी विमा पावतीवर भरलेला मोबाईल नंबर टाकुन ओटीपी पाठवा बटन दाबावे
आलेला ओटीपी टाकुन लॉगीन करावे

त्यावर  
   हंगाम         खरीप
   वर्ष           २०२०
   योजना        Pradhan Mantri Fasal Bima Yojna
   राज्य         महाराष्टृ
    निवडुन पुढे जावे
नोंदणी स्त्रोत कुठुण केली सी एस सी /  बँक / फार्मर ऑनलाईन पैकी जे असेल ते निवडावे 
अर्ज किंवा पॉलीसी नंबर टाकावा 
यादीतुन अर्जाची निवड करावी पॉलीसी क्रमांक निवडा
पिकाची व गट नंबरची निवड करावी

फॉर्म भरावा
घटनेचा प्रकार आपल्या भागात 
Excess Rainfall अतिशय पाउस
Inundation  पुराचे पाणी जावून नुकसान
Unseasonal Rains अवकाळी पाउस
Wind Speed वा-यामुळे नुकसान
यापैकी नसल्यास इतर जे पर्याय असतील त्याची निवड करावी
घटनेचा दिनांक ४८ तासाचे आतील असावा
पिक वाढीचा टप्पा 
Standing Crop उभे पिक 
Harvested कापणी झालेले
Cut &Spread/Bundled condition for drying पिक कापणी/सोंगणी होउन पसर शेतात वाळू घातली असल्यास
नुकसान भरपाइची टक्केवारी टाकावी
शेरा मध्ये इतर काही महत्वाची माहीती भरावी
फोटो अपलोड करावा फक्त १ फोटो निघेल
व्हिडीओ अपलोड करावा फक्त १ मिनीटाच्या मर्यादेत क्लीप निघेल
सबमीट बटन दाबल्यावर Thank You Crop Loss Reported Successfully Docket Number मिळेल तो विमा कंपनीसोबत पुढील पत्रव्यवहारासाठी जपुण ठेवावा
धन्यवाद असे आवाहन सौ.मीनाताई वसंतराव शिंदे माजी सरपंच पाडळी शिंदे यांनी केले असून माहिती भरताना काही अडचण निर्माण झाल्यास केवळ पाडळी शिंदे व याच परिसरातील शेतकरी बांधवांनी 9011572222 या नंबर वर संपर्क साधावा.

Share

Other News