ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

आयुक्त नितिन कापडणीस यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने गौरव

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/15/2020 8:32:22 PM

रुग्ण हक्क समितीकडून मनपाआयुक्त नितीन कापडणीस यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने गौरव

सांगली महापालिका क्षेत्रात कोविड प्रतिबंधासाठी आणि रुग्णांच्या मदतीसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सांगली महानगरपालिका आयुक्त मा. नितीन कापडणीस यांचा रुग्ण हक्क समितीकडून कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी रुग्ण हक्क समितीचे डायरेक्टर रमेश कुंभार, भाजपाचे गटनेते युवराज बावडेकर, नगरसेवक अभिजीत भोसले, सुबराव मद्रासी आणि रुग्ण हक्क समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Other News