एक तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारील बस स्टॉप समोर झालेल्या अपघातात जखमी असलेले गृहस्थ
आज मृत्यू पावलेले आहे
त्यांचे नाव दामोदर बाबुराव महीद्रकर
वय वर्ष 76
त्यांच्या पश्चात पत्नी व दोन विवाहित मुली आहेत.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली...
रोज सकाळी असे वृद्ध गृहस्थ भाजीपाला व इतर गृह उपयोगी सामान खरेदी करण्यासाठी बाजारात येत असतात वाहतूक कोंडी अतिक्रमण यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे असा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे.
असो आपल्या इथे माणसांच्या जीवाला किंमत आहे का नाही कळत नाही..
सांगली सिविल हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना आज त्यांचे दुःखद निधन झाले आहे.