अंबर केमिकल कंपनी मधे स्फोट , डोंबिवली हादरली.

  • Mahesh Salunke (Dombivali )
  • Upadted: 04/08/2020 4:06 PM


डोंबिवली -सोमवारी सायंकाळी फेज २ एम आय डी सी मधे अंबर केमिकल कंपनी त  फार मोठा स्फोट झाला.रक्षाबंधन असल्यामुळे कंपनीला सुट्टी असल्यामुळे सुदैवाने अनार्थ टळला.
         मागील झालेल्या प्रौबेस कंपनी मधील  स्फोटाची आठवण सर्वांना झाली.त्यामुळे औद्योगिक सुरक्षिततेचा विषय पुन्हा चवाट्यावर आला आहे.
स्फोट मोठा असल्याने कंपनीचे सिमेंटच्या पत्र्याचे छप्पर उडाले व ऑफिसचे खिडक्या तुटल्या आहेत.

Share

Other News

ताज्या बातम्या