ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*जटपुरा गेट परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह* *परिसर सील*

  • Ashraf Ali (Chandrapur)
  • Upadted: 8/4/2020 3:45:09 PM

*जटपुरा गेट परिसरात एक कोरोना पॉझिटिव्ह*
*परिसर सील*
चंद्रपूर ( ४ आगस्ट २०२०)
जटपुरा गेट, जवळ परिसरात आज एक कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्याने जटपुरा गेट परिसर सील करण्यात आले. आज सकाळी १०.०० वाजता जटपुरा गेट परिसराची मनपा सहाय्यक आयुक्त श्रीमती शीतल वाकडे, काँग्रेसचे मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, मनपातील आरोग्य विभागाचे कर्मचारी, रामनगर पोलीस यांनी जटपुरा वार्डा परिसराची पाहणी करून परिसर सील करण्यात आले. तसेच संपूर्ण परिसर स्यानेट्राझर करण्यात आले.यावेळी काँग्रेसचे मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले यांनी नागरिकांना आव्हान केली की. घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कामाशिवाय कोणी ही घराबाहेर पडू नये. तोंडाला मास्क लावावे, सोशल डिस्टिंग चे पालन करावे, तसेच ताप, खोकला, सर्दी, गळयात जळजळ असे लक्षणे दिसून आल्यास जवळ चा कोरोना सेंटरमध्ये मध्ये जाऊन कोरोना टेस्ट करून घ्यावे, असे आव्हान करण्यात आले.

Share

Other News