ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ ए ] च्या व भाजपा महायुतीचे निलंग्यात रस्ता रोको आंदोलन

  • मुख्यसंपादक (Kolhapur)
  • Upadted: 8/4/2020 12:55:31 AM

निलंगा प्रतिनिधी महादेव कळसे मोबाईल नंबर 9021535195 

शासनाने शेतकऱ्यांच्या दुधाला प्रति लिटर 10  रुपये तर 50 रुपये प्रति किलो अनुदान द्यावे या मागणीसाठी निलंगा येथील उदगीर मोड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महायुतीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले सध्या महाराष्ट्रातील दुबार पेरणी व इतर संकटामुळे शेतकरी अडचणीत आला सत्येत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करू.. अशी घोषणा करणाऱ्या सध्याचे सरकार पुर्णता अपयशी ठरले आहे याबाबतही सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करत दुधाला प्रति लिटर दहा रुपये व त्याला पन्नास रुपये अनुदान मिळावे अश्या प्रमुख मागण्यांसह शेतकऱ्यांच्या इतर विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया [ ए ] जिल्हा उपाध्यक्ष अंकुश ढेरे समाज कल्याण माजी सभापती संजय दोरवे जि .प. उपाध्यक्ष भारतबाई सोळंके माजि पंचायत समिती सभापती अजित माने ,लहु ढेरे ,विनोद सूर्यवंशी, संदीप कांबळे, अर्जुन कांबळे, आशीर्वाद धैर्य, विजय कांबळे, अमित ढेरे, सुशिल्कुमार कांबळे, चंद्रकांत भोसले, अनिल कांबळे, रवि गायकवाड, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Share

Other News