ताज्या बातम्या

निलंगा तालुक्यातील निटूर मोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १००वी जयंती उत्साहात साजरी..

  • post author मुख्यसंपादक
  • Upadted: 8/1/2020 7:43:04 PM

निलंगा प्रतिनिधी महादेव कळसे  मो9021535195
 लातूर;-निलंगा तालुक्यातील निटूर मोड येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १००वी जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अत्यंत अदरतेने त्यांच्या पवित्र स्मृतिस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन सादर करण्यात आले यावेळी मा सरपंच परमेश्वर हासबे, उपसरपंच संगमेश्वर करंजे, माजी सदस्य नंदू हासबे ,महाराष्ट्र युवाशक्ती संघटना निलंगा तालुका अध्यक्ष किशोर कदम, उपअध्यक्ष कमलेश भाई सौदागर, श्रावण शिंदे दगडू साठे, बबलू शिंदे, विनोद सूर्यवंशी व इतर समाज बांधव उपस्थित होते.