*बालकांचे कसाई*

  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 01/10/2022 9:30 AM

                 अतिशय वाईट आणि अपहरण प्रकाराने आपल्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा आणणारे शब्द म्हणजे अपहरण 
             आपणं आज रोज वृतमानपत्रात आणि टिव्ही वर युटुब चॅनल वर रोज एकही दिवस असा जातं नाही त्यादिवशी  शाळकरी मुलांचे अपहरण. शाळेतील मुलीच अपहरण. वयानुसार कमी जास्त असणारे व्यक्ती यांचें अपहरण. पैशासाठी बिल्डर अपहरण. नामवंत नेत्यांचे अपहरण. अशा विविध कारणांवरून अपहरण आणि हत्या झालेल्या घटना आपणं ऐकतो पाहतो .
  बळजबरीने किंवा फसवून एखाद्यास स्थानांतरास प्रवृत्त करणे. आक्षेपार्ह कारणाकरिता केलेले अपहरणच फक्त कायद्याने गुन्ह्यात मोडते. अज्ञानाच्या अपहरणाबाबत मात्र तरतुदी भिन्न आहेत. १९४९ पर्यंत १४ वर्षांखालील मुलाला व १६ वर्षांखालील मुलीला पळवले, तर गुन्हा होत असे. ती वयोमर्यादा आता अनुक्रमे १६ व १८ करण्यात आली आहे. अशा अज्ञानाला किंवा विकल मनाच्या व्यक्त्तीला पालकाच्या अधिरक्षेतून पळवले, तर तो अपहरणाचा (किडनॅपिंग) गुन्हा होतो. हा गुन्हा पालकाच्या अधिकाराविरुद्ध असल्यामुळे, अज्ञान किंवा विकल मनाच्या व्यक्तीची संमती हा बचाव होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे पळवणे हाच गुन्हा असल्यामुळे पळवणाऱ्‍याचा हेतू अप्रस्तुत असतो. अज्ञान स्वत:च, इतरांनी प्रवृत्त न करता, पालकाच्या ताब्यातून निसटला असताना जर त्याला कोणी पुढे नेले, तर ते कृत्य गुन्ह्यात मोडत नाही. दहा वर्षांच्या आतल्या मुलाला अंगा- वरील वस्तू चोरण्याकरिता पळविण्यात आले, तर गुन्ह्याचे स्वरूप गंभीर होते. अपहरण वा व्यपहरण जर ठार करण्याकरिता, इजा करण्याकरिता, विकलांग करण्याकरिता, भीक मागण्याकरिता, गुलाम बनविण्याकरिता अगर कोंडून ठेवण्याकरिता करण्यात आले, तर ते अधिक शिक्षेस कारणीभूत होते. स्त्रीला किंवा मुलाला जबरीने लग्न लावण्यासाठी किंवा संभोगासाठी पळवल्यास अपराधी अधिक शिक्षेला पात्र होतो.अपहरणाला प्रतिबंध करण्याकरिता कायद्याने प्रयत्न करण्यात आला आहे. पण इतक्याने भागणार नाही. सामाजिक नीतिमत्ताही वाढविण्याचा प्रयत्न व्हावयास पाहिजे.
कायदा, फौजदारी कायदा
अपहरण - हे काय आहे, किंवा किती गंभीर समस्या आपल्या मुलाला संरक्षण कसे?
या सर्वात विश्वासघातकी आणि कमी, पण त्याच वेळी सर्वात प्रभावी गुन्हा आहे की स्पष्ट आहे. का? होय, कारण एक अतिशय व्यापक अर्थाने अपहरण - आहे अपहरण (अपहरण करण्यात इंग्रजी शब्द - "चोरी"), पण मूळ मनसे ( "मुलाला"), या संकल्पना मूल्य एक मूल्य कमी झाले आहे "अपहरण." आणि मुलांच्या पालकांसाठी महाग असू शकते? त्यांच्या स्वत: च्या मुलाला जीवन - सर्व त्यांच्या जिंदगी परत ब्रेकिंग पालक (अपार्टमेंट, कार, कॉटेज, त्याची लोकर अंगरखे, दागिने, साठा, फर्निचर आणि इतर भौतिक वस्तू) काम फक्त रोख चिन्हे मोजण्यासाठी, शक्य नाही आहे की तुलनेत जाणार नाही. पालक, शारीरिक वेदना दिव्य उभे शकतो कोण प्रेमळ, आपल्या मुलाला जीवन यातना धमकी उभे नाही. अपहरण उद्देश सोपे 
उद्देश काय आहे? पैसा
        गुन्हेगार मुख्य आणि सर्वात सामान्य ध्येय - काहीतरी मागून येऊन गाठणे या क्षेत्रात खंडणी "चांगले" शक्य नाही, आमच्या स्पर्धा आहे - अपहरण. पालक या भयंकर दु: ख की, गुन्हेगार वाटत नाही. तो भयंकर आहे, पण अद्याप गंभीर नाही. मुक्ती अपहरणकर्ते काही संपर्क (किमान, पैसे हस्तांतरण ठिकाणी उद्देश) यांचा समावेश आहे आणि मुलाला टिकून होईल अशी आशा आहे. पॉवर रचना (पोलिस, इ ...) या प्रकरणात तो अडथळा नाही चांगले आहे - काहीही ब्रेकिंग शकते. दुसरी गोष्ट म्हणजे, दु: खी आकडेवारी करून, अपहरण बाबतीत - पालक होईल एक मुलगा परतावा, एक नियम म्हणून, घटस्फोट नंतर आहे. बाळाला प्रकरणात सुरक्षीत आहे. येथे (दंड unclarified संबंध खाली शेक) माजी पती (पत्नी) सहमत करणे आवश्यक आहे. अपहरण सर्वात गंभीर आणि धोकादायक ध्येय - लैंगिक हिंसा, आणि अगदी अंतर्गत अवयव (जसे की परदेशात म्हणून) मुले दु: खी पालक विक्री मिळत. या प्रकरणांमध्ये, पालक संपर्क अपहरणकर्ते, अर्थातच, मी जाणार नाही. 
        सोलापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. पुणे. मुंबई. अशा विविध ठिकाणांहून रोजचं एकातरी मुलांचे अपहरण होतं आहे. शाळेतील मुलांना खाऊचे अमिष दाखवून उचललेले जाते आणि नंतर त्यांची विक्री करणारे रॅकेट आज सर्वच जिल्ह्यांत सक्रिय झाले आहे. यासाठी कारणीभूत आहेत ते म्हणजे पालक कारणं मुलांना शाळेतून आणणें सोडणे यासाठी टाळाटाळ करणे कामातून वेळ नाही हे कारणं करणं. गतकाळात आपणं शाळेत मुलांना ने आण करणारे वाहनं वाले यांनीच मुलांचे अपहरण केलेले आपण पहिले आहे तरि सुध्दा आपला स्वभाव बदलला नाही. मुलांची शाळकरी वाहतूक करणारे वाहनं व त्यांचे चालक यांचे नाव गाव पत्ता मोबाईल नंबर यांची माहिती त्या गावातील शहरातील जिल्ह्यातील संबंधित पोलिस स्टेशनला आहे कां. ही सर्व माहिती आपण आपल्याजवळ संग्रहित केली आहे कां?? असं किती पालक आहेत. पोलिस स्टेशन मधील आपले मित्र वांरवार आपणास सावध करत असतात पण आपल्यावर काहीच फरक पडत नाही.
         मानव देवांनंतर डॉ यांवरच विश्वास ठेवतो कारणं देव आपणांस जीव देतो आणि तोच जीव वाचवण्यासाठी आपणं डॉ म्हणजेच वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास असणार्या डॉ कडे विनंती करतो . पण आज या डॉ या धर्माचा बाजार मांडला आहे या लोकांनी . कारणं वैद्यकीय दर निश्चित नाही. औषधांचा दर निश्चित नाही. रुग्णाची सनद कोणत्याही दवाखान्यात नाही. विविध वैद्यकीय योजनेच्या नावाखाली दवाखाने रुग्णांना लुटने. अस प्रकार आणि त्यापेक्षा आणि भयावह प्रकार आहे तो म्हणजे अवयव तस्करी हा तर आज डॉ पेशाचया नावाखाली आणि डॉ लोकांच्या वर विश्वास कसा ठेवायचा कारणं डॉ यांचेकडे उपचार घेण्यासाठी गेले असतां डॉ काय आणि कशाचे इंजेक्शन देईल आणि उपचार करण्याच्या नावाखाली आपले ह्रदय. किडणी. व अन्य अवयव काढून घेतील काय?? कारणं काढल्यावर कळून काय उपयोग मग विश्वास कसा ठेवायचा या कसाई लोकांवर भीती वाटते. 
        मानवी तस्करी हा एक प्रकारचा गुन्हा आहे ज्यामध्ये माणसाची खरेदी-विक्री केली जाते. विकत घेतल्यानंतर, ते मोफत जीवनमजुरी मिळविण्यासाठी, शरीराचे अवयव विकण्यासाठी आणि इतर फायदे  आज ज्या शहरातून लहान लहान मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय झाली आहे . ही लोक लहान मुलांना खाऊचे अमिष दाखवितात आणि पळवून नेतात आणि त्यांचे अवयव काढून त्यांना मारुन उघड्यावर टाकतात . आज आपल्या सर्वांना विचार करण्याची गरज आहे. की प्रत्येक जिल्ह्यातील मुल मुली वयस्कर व्यक्ती गायब झाले त्यांचे अपहरण झाले त्यांचे एवढे अवयव कुठ जातात?? कोण खरेदी करत हे अवयव ?? ही टोळी कुणी गावात जिल्ह्यात शहरात तालुका मध्ये कोणी सक्रिय केली असेल?? ही सर्व लोक मोठ मोठी हाॅसपिटल दवाखाने यामध्ये कार्यरत डॉ व वैद्यकीय संस्थानिक यांनी तर सक्रिय केलें नसतील कशावरून?? कारणं या क्षेत्राशी संबंधित असणारेच मानवी अवयव खरेदी विक्री व्यवहार करत असतील मग यांच्यावर शंका किंवा आक्षेप केला तर वावगं ठरणार नाही ?? मिळविण्यासाठी वापरले जाते. ते मानवांना, प्रामुख्याने स्त्रिया आणि मुलांना विकले जातात आणि विकले जातात. मानवी तस्करी हा मानवाविरुद्ध गुन्हा मानला जातो, कारण यामुळे पीडितेला तिच्या हक्कांपासून वंचित ठेवले जाते.
          मुलांचे अपहरण करून त्यांना अपंग करून . डोळे काढून आंधळ करुन.   भिक मागण्यास भाग पाडणे. आणि यांनी गोळा केलेल्या भिकेचया पैशांवर चैनी करणारे कसाई यांचा व्यवसाय झाला आहे. काही ठिकाणी पाच वर्षाच्या व त्यापुढील किंवा त्यांच्या आत वयाच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करणारे व त्यांना जीवे मारुन फेकून देणारे नराधम आपल्याच समाजातील आहेत . घरा घरातील वैर वाद हे सुद्धा अपहरण करुन मारणें हे कारणं आज प्रचलित झाले आहे.    कशी काय मनाला लाज सुध्दा वाटत नाही मनात भय सुध्दा नाही आपल्याला सुध्दा मुलगी मुलगा आहे आई बहीण आहे ही भावना कशी काय मनांत सुध्दा यांच्या येत नाही. कसलं हे काळीज आहे मला तर वाटतं की ही मानवाच्या जीवनाला शाप असणारी लोक आहेत यांना समाजातच काय पण जीवंत सुध्दा राहण्याचा अधिकार नाही शासनाने बाल लैंगिक शोषणाच्या विरोधात कायदा तयार केला आहे पण अंमलबजावणी पाहिजे तशी होतं नाही म्हणून हे वासना पुजारी खुलेआम फिरतं आहेत लवकरात लवकर यांना अटकाव घातला पाहिजे नाहीतर आपल्या सुध्दा आई बहीणी सुरक्षित राहण्याचा धोका आज वाढला आहे त्यासाठी आजच सतर्क व्हा आणि शासनाची प्रशासनाची मदत मिळेल या आशेवर न राहता आपली मदत आपणच करायला पाहिजे. कोणी मदत मागत असेल तर उभ राहायला हवं
  ‌          आपल्या घरांत येणारे मतदान सर्वे. गॅस सर्वे. मेडिकल सर्वे. विविध साथीच्या आजारांवर औषधं देण्यास येणारे. साडी विक्रेते ‌ .  खाऊ विक्री करणारे. शासकीय कोण असेल तर त्याच्या कडे त्या विभागांचे आयकार्ड आहे कां याची चौकशी करा. चादर बेडसिट टाॅवेल कपडे विक्री करणारे. यांना आपल्या घरांत नव्हे दारात सुध्दा येऊ देऊ नका. घरांत कोण नाही असं म्हणू नका. हाक मारलया बरोबर दरवाजा उघडून बाहेर येऊ नका.  घरांत कुत्रे असल्यास मोकळ सोडा. धोका जाणवला तर आरडाओरडा करुन आपले शेजारी यांना हाक द्या. संबंधित पोलिस स्टेशनला फोन करा. आपल्या घरच्या लोकांना फोन करा . 
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा 2013 रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
9890825859

Share

Other News

ताज्या बातम्या