ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

कुपवाडमध्ये मशिदीवर फडकला तिरंगा..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 8/14/2022 11:51:03 AM


   कुपवाड मधील हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत लाडलेमशायख दर्ग्यात भारताच्या ७५  व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानांतर्गत राष्ट्रीय ध्वज तिरंगा लावण्यात आले.तसेच तिरंग्याला यावेळी उपस्थीतांकडून सलामी देण्यात आली..

Share

Other News