इंदीरानगर वार्ड क्र १ , रस्ता कॉंक्रीटीकरण कामास सुरूवात..

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 27/06/2022 1:03 PM


   इंदीरानगर वार्ड क्र १ मध्ये रस्ते काँक्रीटीकरणाचे  काम नगरसेवक शेडजी मोहीते , नगरसेविका पदमश्री पाटील , नगरसेविका रईसा रंगरेज यांनी मंजुर करून घेतले. सदर कामाची पहाणी करताना नगरसेवक शेडजी मोहीते, राजन पाटील , हर्षद 
पडळकर,परवेज मुलाणी ,आशा शिंदे,सर्फराज कच्ची, श्री जाधव आदी उपस्थीत होते.

Share

Other News

ताज्या बातम्या