साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण...

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 25/06/2022 2:08 PM


   जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आलं आहे.वीर जवान सुरज शेळके हे खटाव तालुक्यातील वडूज गावचे सुपुत्र होते. तीनच वर्षांपूर्वी ते लष्करात दाखल झाले होते. त्यांचं पहिलंच पोस्टिंग लेह-लडाखला झालं होतं. येथेच सेवा बजावत असताना, लष्कराच्या 'ऑपरेशन रक्षक'दरम्यान वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांना हौतात्म्य प्राप्त झालं.

Share

Other News

ताज्या बातम्या