ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*हवामानाबाबत तातडीचा इशारा* *उद्यापासून 27 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 5/23/2022 9:52:49 PM

गडचिरोली, दि.09:  भारतीय हवामान विभाग, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार गडचिरोली जिल्ह्यात काही भागात दिनांक 23 ते 27 मे,2022 या कालावधीत एक दोन ठिकाणी  मेघगर्जनासह वादळ आणि खूप हल्का ते हल्का पाऊस, वज्राघात इत्यादी होण्याची शक्यता वर्तविलेली आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी उचित काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.

Share

Other News