ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातनक्षल्यांकढून वाहनांची जाळपोळ*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 11/27/2021 3:05:06 PM

 दि.27/11/2021
भामरागड:-नक्षल्यांनी आज पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर काल भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील मुरूमबुशी जवळ ररस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टरांचा जाळपोळ केल्याची माहिती प्राप्त झाली आहे . 
सविस्तर वृत्त असे कि १३ नोव्हेंबर ला गॅरापत्ती कोटगुल  जंगपरिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत सेंट्रल कमिटी मेंबर मिलिंद तेलतुंबडेसह २७ नक्षल्यांना कंठस्नान घातले होते त्याच्या निषेधार्थ आज नक्षलांकडुन बंद चा आवाहन करण्यात आला होता त्याच पार्श्वभूमीवर काल भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील मुरूमबुशी जवळ ररस्त्याच्या कामावरील दोन ट्रॅक्टरांचा जाळपोळ नक्षलयांकडून करण्यात आला आहे.

Share

Other News