ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

** कुपवाड, प्रकाशनगरमध्ये जिओ कंपनीचे टाॅवर उभारण्यास नागरिकांचा तीव्र विरोध..


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 11/25/2021 4:18:58 PM


    कुपवाड वार्ड क्रमांक १, प्रकाशनगर गल्ली क्रमांक ४ मध्ये जिओ टॉवर उभा करण्यात येत आहे. भागातील सर्व नागरिकांचा विरोध आहे. कुपवाड महानगरपालिका चे आयुक्त 
साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भागातील सर्व नागरिक उपस्थित होते.

Share

Other News