ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*झाडीपट्टी कलावंत मंगेश मनोहर नरचुलवार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे फळवाटप*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/25/2021 10:42:45 AM

झाडीपट्टी कलावंत मंगेश मनोहर नरचुलवार यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ग्रामिण रुग्णालय धानोरा येथे फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आले,त्यावेडेस त्याचे सहकारी व मित्रमंडळ उपस्थित होते त्यामध्ये सोपानदेव मशाखेत्री राॅं.का तालुका अध्यक्ष,वकील अहेमद पठाण राॅं.का उपाध्यक्ष,संगम सुर्यवंशी, इरफान शेख,नकुल बोरीकर,श्रींकात बैरवार,देवराव भोयर,अफरोज शेख व इतर उपस्थित होते.

Share

Other News