ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

*आदरणीय सर जय हिंद*


  • देवेंद्र देविकार (DHANORA)
  • Upadted: 10/25/2021 10:33:59 AM

 दिनांक 23/10/2021  रोजी सायंकाळी 04.00. वा. पोलिस स्मृती दिनानिमित्त आश्रम शाळा मुरुमगाव येथे इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या  विद्यार्थ्यांची एकूण संख्या 180 यांचा एकत्रित कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थिनी कडून शहीद. Gaindkuvar Fardiya यांचे प्रतिमेस पूजा करून पुष्पा अर्पण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितीत विद्यार्थी यांची 100 मीटर दौड स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निंबु चमचा स्पर्धा घेण्यात आली  त्यामध्ये  वर्ग  5  ते 7 वी मुले मुली आणि वर्ग 8  ते 10 वी मुले मुली असे 2 गट तयार करून त्यांच्यामधून प्रथम, द्वितीय, क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना 500 व 300  rs रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले व बिस्किट पुडा खाऊ म्हणुन. वाट यात आला. पोलीस स्मृतीदिना चे महत्व त्यांना सांगण्यात आले..एकंदरीत सदर आयोजित कार्यक्रमाला शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षिक, शिक्षिका व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

सविनय सादर 
टीम AOP Murumgaon

Share

Other News