ताज्या बातम्या

आवाहन

Fresh News

'आयुष' कडून दिव्यांगाना मदतीचा हात .,.


  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 9/22/2021 8:19:52 AM


*आयुष कडून एक हात मदतीचा-*
अपघातात किंवा इतर काही कारणांनी ज्यानी पाय,हात गमावला आहे अशा *गरीब गरजू* व्यक्तींना त्यांच्या आयुष्याला पुन्हा उभारी देण्यासाठी एक मदतीचा हात आम्ही पुढे करतोय. सांगली जिल्ह्यातील गरजू दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजे नुसार जयपूर फूट, कॅलीपर बसवण्यासाठी आम्हाला संपर्क करा. 
*हे कृत्रिम अवयव चांगल्या दर्जाचे आणि पूर्णपणे निशुल्क बसवले जातील.*
संपर्क: *आयुष सेवाभावी संस्था,कुपवाड*
अमोल पाटील 8275376889
रितेश शेठ 9890197898
गणेश आनंदे 8208386690
अविनाश पवार 9595882288
अजित कांबळे 8623031266

सांगली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांपर्यन्त पोचण्यासाठी  आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे,संदेश आपल्या सर्व मित्रांना forward करावा.
नमस्कार
*आपणास अपंग साहित्य द्यायचे आहे त्यासाठी आपली साइज घेण्यासाठी 23 सप्टेंबर २०२१* रोजी सकाळी ठीक 9 वाजता आयुष सेवाभावी संस्था कार्यालय येथे उपस्थित रहावे.
*पत्त्ता- आयुष सेवाभावी संस्था ,R.P. पाटील चौक मेन रोड कुपवाड ता. मिरज जि- सांगली*

Share

Other News