सर्वानी मतदान अवश्य करावे व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे : पोलिस अधिक्षक संदीप घुगे

  • सुखदेव केदार (Sangli)
  • Upadted: 05/05/2024 7:53 PM

पोलीस अधिक्षक श्री संदीप घुगे यांचे सांगली जिल्हावासियांना लोकसभा निवडणूक - मतदानाबाबत आवाहन . आपण सर्वांनी मिळून लोकशाहीचा उत्सव साजरा करूया 
 सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे.

Share

Other News

ताज्या बातम्या